पुन्हा हा शब्द पुन्न्हा असा उच्चारावा लागत आहे.
एक अत्यंत उत्तम रचना आहे शाहिस्तेखान! मनापासून अभिनंदन!
फारच सुंदर रचना केलीत. त्या नात्यातील भाव किती मोहक पद्धतीने मांडलेत आपण!
एक विनंती - लिहीत राहा! मला आपल्या रचना आवडतात.
सुंदर रचना!