Blue Crescent येथे हे वाचायला मिळाले:

श्रीधर फ़डके वरील कार्यशाळा सध्या घेत आहेत. काल या कार्यक्रमाला जायचा योग आला.

संगीत कार्यशाळा याबद्दल माझे मत फ़ारसे अनुकूल नव्हते. चार पाच दिवसात कोणतीही कला अशी घाईघाईत पी हळद व हो गोरी style ...
पुढे वाचा. : संगीत कार्यशाळा – भारत गायन समाज