काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


आजच ह्या माझ्या सगळ्यात आवडत्या ’हिरो’ चे देहावसान झाले. कॅन्सरने पिडित असलेल्या या महान  रिअल लाइफ ’हिरो ने   ’शान ए पाकिस्तान’ हे पाकिस्तानातिल   पारितोषक   नाकारले होते या देशभक्त अभिनेत्याने.

इस्लामीक देशामधिल मुस्लिम लोकांची जी दयनिय स्थिती आहे त्यावर पाकिस्तानात जाउन स्टेज वरुन बोलण्याचं धाडस पण ह्यानेच केले होते. ...
पुढे वाचा. : फिरोझ खान-मानाचा मुजरा!