डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
अमेरीकेबद्दल खुप काही लिहीले गेले आहे, आणि लिहीले जात आहे. माझ्या अमेरीकेतील एका महीन्याच्या वास्तव्यात माझ्या स्मरणात राहीलेल्या दोन बालांविषयी थोडेसे. त्यांना पाहुन एकच ओळ मनात येते “पाहता त्या बाला कलीजा खल्लास झाला..”
सोबत त्यांचे फोटो सुध्दा जोडत आहे.
१. स्थळ: रेडवुड सिटी, कॅलेफॉर्निया
एका संकेत स्थळावरुन मला माहीती मिळाली की रेडवुड सिटी नामक शहरात रोज गुरुवारी संध्याकाळी मोफत डान्स परफॉर्मंन्स असतात. ही जागा मी रहात असलेल्या ठिकाणापासुन चालत जाउ शकतो इतक्या अंतरावर होती. मग मी हा ‘शो’ बघायचाच असं ठरवलं. गुरुवारी संध्याकाळी कार्यालयातुन लवकर निघालो. कॅबने हॉटेलवर पोहोचलो, फ्रेश झालो, कॅमेरा घेतला आणि भरभर चालत ठिकाणाकडे निघालो. पोहोचेतोवर ७ वाजले होते. कार्यक्रम नुकताच सुरु होतं होता. पहीला डान्स सो-सो होता. त्यातील बालीका उपस्थीत ...
पुढे वाचा. : पाहता त्या बाला कलीजा खल्लास झाला