Sane inSane येथे हे वाचायला मिळाले:

एक निराशा द्या रे कोणी
निखळ निराशा माझ्यासाठी
कोरा तुम्ही तुमची लेणी
एक गुहा द्या माझ्यासाठी

काय तुम्हांला देऊ सांगा
छिन्नी घ्या ही तुमच्यासाठी
कोरा तुम्ही तुमची शिल्पे
घाव घणाचा ...
पुढे वाचा. : नैराश्याची आर्जवे किंवा असंच काहीतरी...