!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:
व्यवहार आणि भावना एकत्र कधीच नांदत नाहीत असा एकिवात आहे.ह्या दोघांमधील समतोल पणा बघायला फ़ारच क्वचित मिळतो.पुर्वी माणसे भावनेने एकमेकांना बांधलेली असायची.पण आता तसे नाही.व्यवहाराने सर्वांना गुंडाळुन ठेवले आहे.आणि त्यामुळे हे नाते वरवरचे असते.त्यात कुठे ही ओलावा नाही.मनाचा हळुवारपणा नाही.भावनिक संबंध एकमेकांशी खोलवर रुतलेले असतात.त्यासाठी ते फ़क्त रक्ताचेच असायला पाहिजेत असे नाही.शेजारपणात ही ते संबंध जोपासले जातात.खरं म्हणजे नातेवाइकांपेक्षा शेजार हा जास्त जवळचा असतो.कारण वेळ पडल्यावर सगळ्यात लवकर धाऊन येतो तो म्हणजे "शेजारीच".पुर्वी तो भिंतीपलीकडे रहातो म्हणुन शेजारी म्हटला जायचा पण त्यांच्या आपसातली ...