ओय शाहिस्तेखान!.. काही बोटं नसताना जर अश्या सुंदर प्रेम कविता?
महाराजांपुढे अश्या कविता वाचल्या असतात तर खूश होऊन बोटं परत दिली असती (ह. घ्याल अशी अपेक्षा)
मजेचा भाग सोडला तरी मथितार्थ हा की कविता खूप आवडली.. सुंदर लय, वेगळे वृत्त, उच्च आशय!
बहोत खुब.. औरभी आने दो
-ऋषिकेश