पाचावर धारण बसणे ह्या वाक्प्रचाराचा संबंध भाववाढीशी आहे असे मीही ऐकल्याचे अंधुकसे आठवते; पण मोल्सवर्थ शब्दकोशात ह्याचा संबंध पंचप्राणांशी लावलेला दिसतो.
येथे पाहावे : पांच (मोल्सवर्थ शब्दकोश)
येथे पाहावे : पंचप्राण (मोल्सवर्थ शब्दकोश)