आमच्यासारखेच इतरांचे अनुभव असावेत.

+१.. माझे यंदाचे मतदान अजून बाकी आहे.. मात्र पूर्वानुभवावरून, जर टक्केवारी काढली तर फक्त २-३% पेक्षा कमी लोकांना काहि प्रश्नांना सामोरे जावे लागत असेल असा अंदाज आहे. बाकीच्यांचा अनुभव हा चांगलाच असतो असे वाटते.

-ऋषिकेश