Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

शीर्षक वाचून बुचकळ्यांत पडला असाल ना? चोर आणि हाक मारतो? काय दिवस आलेत पाहा. आजकाल चोरांनी त्यांच्या कामाची पद्धत बदलली आहे. हो तर अहो त्यांच्यासाठी हे कामच ना, मग ते वाईट आहे हे आपण म्हणतो. तर काय सांगत होते, हां चक्क हाका मारून चोऱ्या करतात की.

अगदी हल्लीच घडलेली ही घटना आहे. नेहमीप्रमाणे घरातली सकाळची कामे आवरून माझी आई भाजी आणण्यासाठी घरापासून दोन गल्ल्या सोडून असलेल्या दुकानात गेली होती. तिथून भाजी घेतली नंतर थोडे किराणा सामान घेऊन ती घरी यायला निघाली. घराकडे येण्याच्या रस्त्यावर दोन-तीन मिनिटांचा वळणाचा थोडासुनसान टप्पा आहे. बहुतांशी तिथे रिक्षा उभ्या असतात. नेमके त्या ...
पुढे वाचा. : चोराने मारली हाक