अरूणजींशी सहमत. आजी व मामांच्या तोंडून संग्रामाच्या अनेक घटना ऐकल्या आहेत. काही प्रकाशात न आलेले हुतात्मेही आहेत त्यांनाही त्रिवार वंदन.