शाहिस्तेखान,

विषय अगदी छान निवडलात...  नेहमीचा पण खरंच पेचात टाकणारा आहे.

उगाच आदर्शपणाचा आव आणून 'टिपीकल' मार्ग सांगता येईल... पण प्रामाणीकपणे सांगायचं तर मी स्वतःदेखील तसं (आदर्शपणे) वागणार नाही  

माझ्यामते अश्या वेळांत परिस्थितिनुरुप वागायला हवे. नेमक्या 'या' वेळी 'असं' वागावं हे तर सांगता येणारच नाही. कारण सगळंच काल/व्यक्तीपरत्वे बदलेल. पण नुकसानाचं स्वरूप आणि गांभीर्य या गोष्टी विचारात घेऊन निर्णय घेतला जावा (मी तरी असंच करते... )