"...जळतं होते अश्रुंच्या थेंबात .

माझं जळणं बघुनतरी तु;

काजवा बनून भिरभिरशिल असं वाटलं होतं
...
आपण दोघे एकत्रच असतो;
अगदी नदीच्या काठां सारखे."                    .... हे विशेष वाटलं!