रोजच्या व्यायामाची सवय असलेला, उत्साही गट; मध्यममार्गाचे अनुसरण करणारा आशावादी गट आणि सगळ्यांत मागे असलेला, पाय ओढत - धापा टाकत रेंगाळत चालणारा दिरंगाई गट.

हा हा गटवारी छान आहे.

पहिल्यांदाच सिंहगडावर गेलो होतो त्याची आठवण झाली. तुम्हे ते नेह्मीचेच अनुभव फार छान सांगितले आहे. (तुमच्याच गटातून चाललो असे वाटले  )