मुळात सभ्य, कालौघाने असभ्य, अशी तुमच्या माझ्या सारखी, काठावरची मंडळी, " बोलण्याने " बदलु शकतात.
पीढ्यानपीढ्या कोणी 'बि'घडले असेल तर, फक्त बोलण्याने मत / कृती परिवर्तीत होणे, दुरापास्त.
" लातोंके भूत बातों से ......... " ही म्हण उगाच रुढ झाली समाजात?
सगळ्यांचा ताप, फक्त वटी, ने उतरतो? विचारा डॉक्टरांना ?
तसेच.
धन्यवाद!