मुन्नाभाई मधले गांधीजी व गांधीगिरी चालते मग ह्यातले शिवाजी महाराज आणि मराठी बाणा तेही आपल्याच काही मराठी लोन्काना(तथाकथित लेखकू! ) का खुपतो ह्याचे काही आकलन होत नाही बुवा!