५०० वेळा हेच म्हणतो.
ओय शाहिस्तेखान!.. काही बोटं नसताना जर अश्या सुंदर प्रेम कविता?
कविता डोक्यातनं व्हतात ना राव ! लिहायला फारतर कुणीतरी ठेवला असेल. (ह. म्हणजे फारच ह.घ्या.)
महाराजांपुढे अश्या कविता वाचल्या असतात तर खूश होऊन बोटं परत दिली असती .
हे मस्त आहे. हा हा हा हा....