सदर चित्रपटात आमच्यावर एक दृष्य चित्रीत होणार होते.
आमचा 'रॉयल्टी'चा आकडा ऐकून "नंतर कळवतो" असे मांजरेकर म्हणाला.
आम्ही बरीच वाट पाहिली.
शेवटी त्यांनी अफजलखानासोबत 'फिक्सिंग' केल्याचे कळले.
असो.
भलाईचा जमाना राहिला नाही, हेच खरे.
(चित्रपटासंबंधी आमचे मत कटककरांसारखेच.)