महाराजांनी बोटे कलम केल्यानंतर (करण्यालायक दुसरा उद्योग नसल्याने) आम्ही कविता करू लागलो.
वेळीअवेळी आमच्या 'जिल्लेईलाही'ना ऐकवू लागलो.
त्यांनी शेवटी एक लेखनीक आणि तनखा देऊन आमची रवानगी दख्खन प्रांती केली.
आता 'मनोगत' सापडल्यापासून इथे व्यक्त होऊ लागलो, झाले.
तुम्हाला कविता आवडली, ऐकून खुशी झाली.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचा आभारी आहे...