अरुंधती तुम्ही आधी एम.जी. रोड वर नेलेत आता सिंहगडावर... पूर्वी दर रविवारी सिंहगड ची वारी घडायची. पण आता मी सुद्धा दिरंगाई गटात (हा शब्द खूप आवडला) असल्यामुळे जात नाही.