मुळात मुलीला हिंदी सिनेमाची हिरॉईन करणे आणि मुलाला इंजिनीअरिंगला ऍडमिशन मिळवून देणे असल्या गोष्टीसाठी शिवाजी महाराज म्हणजे जरा जास्तच होत नाही का?

बाकी बोदल्या खेडेकराला हातात भवानी तलवार घेऊन धावताना बघायलाही कसंसंच होत.