My Experiences येथे हे वाचायला मिळाले:


कालच मी घरी गेले आणि समजले की एके ठिकाणी हळदी - कुंकुचे आमंत्रण आहे. मग तयार झाले आणि तिथे गेले.
ज्यांच्याकडे मी गेले त्यांच्या घरी सतत काही ना काही अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. अशा प्रकारचे म्हाणन्यामागचे कारण हे की ते कार्यक्रम mostly या मुहुर्तावर ही पूजा, या देवाची/ देवीची पूजा, या महिन्यातली ही पूजा, या तिथी ...
पुढे वाचा. : कालच मी घरी गेले आणि समजले की एके ठिकाणी हळदी - कुंकुचे