जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
काही काही मडंळी एकूणच धडपडी असतात. आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून त्यांचे काही ना काही उद्योग (चांगल्या अर्थाने) सुरू असतात. लोकांच्या दृष्टीने ते काम म्हणजे लष्कराच्या भाकऱया भाजणे असे असले तरीही एकूण समाजासाठी अशी माणसे आणि त्यांच्या अशा प्रकारच्या सामाजिक कामाची आवश्यकता असते. त्यापासून काही जणांना प्रेरणा मिळते, महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा युवकांमध्येही जबाबदारीची जाणीव निर्माण होऊन काहीतरी करण्याची उमेद किमान मनात तरी येते. असेच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. आनंद हर्डीकर. डोंबिवलीतील आपला दवाखाना आणि हॉस्पीटल सांभाळून ते समाजोपयोगी कामे सतत करत असतात. त्यांचा हा उत्साह सर्वानाचा प्रेरणदायी असतो. डॉक्टर गेल्या वर्षी अमेरिकावारी करून आले. आपल्या या ...