काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
एखाद्या मांजराला जरी तुम्ही कॉर्नर करुन मारणे सुरु केले तर ते मांजर पण वाघाप्रमाणे लढते. अगदी हिच गोष्ट श्रीलंकेतिल तामिळांच्या बाबतित घडलेली आहे.मी त्या तामिळ टायगर्सचे फोटोग्राफ्स पाहिले आहेत नेट वर. अगदी सडसडित बांध्याचे आणी बरेचसे तर कुपोषित लोकं वाटतात . आणि हेच लोकं एल टी टी ई चे टायगर्स आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरा कठिणच जाते.
इथे प्रभाकरन सारखा एक माणुस केवळ स्वतःच्या विल पॉवर वर इतकी मोठी संघटना सुरु करतो, आणि तिला आजचे स्वरुप देतो ते वाखाणण्यासारखे आहे. इथे तामिळ लोकांना काहीच गमवण्यासारखे नाही. त्यांनी आपलं अस्तित्वं पण गमावलेलं आहे श्रीलंकेत . म्हणुनच तर सुसाइड अटॅक्स करण्यासाठी जे ‘डिव्होटॆड फॉर द कॉज’ लोकं हवेत ते आहेत प्रभाकरन कडॆ.प्रभाकरनला सहज मिळतात. जवळपास १०० च्या वर असे लोकं आहेत ज्यांनी अशा अटॅक्स मधे स्वतःला स्वाहा करुन टाकले आहे.
तामिळ टायगर्स च्या काही क्वॉलिटीज आहेत , त्या अगदी वाखाणण्यासारख्या आहेत .ऑर्गनायझेशन बिल्डींग ऍबिलिटी, इनोव्हेटिव्हनेस, बॅटल फायटींग, मोबलायझेशन ऑफ द अव्हेलेबल रिसोअर्सेस, ऑप्टीमम यूटिलायझेशन ऑफ द रिसोअर्सेस, कमिटमेंट टु द कॉज दे बिलिव्ह इन आणी क्लिअर व्हिजन!प्रभाकरन हा एक बेस्ट मॅनेजर झाला असता कार्पोरेट वर्ल्ड मधे.
पुढे वाचा. : श्रीलंकेत चालु तरी काय आहे??(उत्तरार्ध)