एकूण वाहनांच्या ३० टक्के इतके ट्र्क आहेत = 300*30/100 = एकूण ९० ट्रक. १५ ट्रक हे डिझेलवर चालतात.म्हणून उरलेले ७५ ट्रक पेट्रोलवर चालतात.एकूण २० टक्के वाहने डिझेलवर चालणारी = ६० - त्यातील डिझेलवर चालणारे १५ ट्रक. म्हणून ट्रक व्यतिरिक्त ४५ वाहने डिझेलवर चालतात.

एकूण ट्रक ९० + ट्रक व्यतिरिक्त डिझेल वाहने ४५ = १३५ वाहने सुनीलला नको आहेत.म्हणून त्याला एकूण वाहनांच्या ४५% वाहने नको आहेत.त्याला ५५% वाहने हवी आहेत. ती त्याला मिळाली.