अशाप्रकारच्या सिनेमाला लोकांनी उचलून धरणे व वेळोवेळी टाळ्या वाजवणे हे , सर्वसामान्य मराठी प्रेक्षक अजून बालबुद्धीचाच राहिल्याचे द्योतक आहे.

ज्यांना फँटसीतच रमायला आवडते ते खऱ्या जीवनसंघर्षाचा सामना करायला घाबरत असतात.