दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:
मेक्सिकोतून जगभर पसरत चाललेल्या ‘स्वाईन फ्लू’ने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह सर्वांचीच झोप उडवली आहे. ‘एव्हियन फ्लू’ किंवा ‘बर्ड फ्लू’ पसरवणाऱ्या H5N1 गटातील H1N1 विषाणू ‘स्वाईन फ्लू’ पसरवतात. १९१८ मध्येही जगभरात H1N1 या विषाणूंचा प्रसार झाल्याची नोंद आढळते. या विषाणूंमुळे पसरणाऱ्या रोगावर कोणत्याही प्रकारचे औषधोपचार करता येत नाहीत, असे स्पष्टीकरण खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच दिले आहे. त्यामुळे हा रोग पसरू नये यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय ...
पुढे वाचा. : दुवा क्र. २