घटस्फोट हा शब्द कुठून आला असावा? घट म्हणजे घडा/माठ म्हटल्यास माठ फोडण्याची वगैरे काही पद्धत होती का असा प्रश्न पडतो मला..