घटस्फोट ह्याचा शब्दार्थ माठ फोडणे असाच दिलेला आहे.
एखाद्याला जातीबाहेर काढण्याच्या क्रियेला किंवा शत्रू मेल्याचा निष्कर्ष काढून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या क्रियेला हा शब्द लागू झाल्याचे दिसते.
वर लिहिलेला अर्थ मोल्सवर्थ शब्दकोशात येथे मुळातून वाचावा
वैवाहिक संबंध संपवण्याच्या प्रसंगाला हा शब्द का आणि केव्हा लागू झाला ते ह्यातून कळत नाही.