घटस्फोट हा शब्द वाईट या दृष्टीने आहे का? दहीहंडीमध्येपण तर तसे म्हटले तर माठच फोडला जातो ना? मग तो 'घटस्फोट' नाही का?
माठ फुटणे हा अपशकुन मानला जातो असे अनुभवले आहे मग जाणूनबुजून माठ फोडणे हे 'आ बैल मुझे मार' नाही का? की तसे माहित असून मुद्दामहून तसे (मूर्ख?)कृत्य करणे म्हणजे घटस्फोट?
आयुष्यातून रद्दबातल म्हणजे घटस्फोट म्हटल्यास मग तर राजीनामा दिला ऐवजीदेखिल संस्थेला घटस्फोट दिला म्हणू शकू?!