राजीनामा दिला ऐवजीदेखिल संस्थेला घटस्फोट दिला म्हणू शकू?!
खुश्शाल म्हणाकी. आधी कंपनीशी तुमचे संबंध विवाहाइतके जीवश्चकंठश्च असोत किंवा कसे असोत.
घटस्फोट किंवा काडीमोड हा समसमान व्यक्तित किम्वा संस्थेत झाला असे म्हटले तर चालेल असे वाटते. आपण दिला तर राजीनामा आणि कंपनीने काढले तर ती सोडचिट्ठी असे म्हणावे (अमेरिकेत अशी सोडचिट्ठी गुलाबी रंगात असते काहो? )
फार आवाज करून झाला तर घटस्फोट आणि फार कुरकुर नकरता झाला तर काडीमोड असे म्हणावे का?