भावनिकता आणि अभिव्यक्तीबाबत स्त्रीपुरुषांचा तौलनिक अभ्यास करणाऱ्या एका संशोधनाबद्दल काही माहिती मिळाली.
संपूर्ण संशोधनाचा लेख विक्रीस असल्याने तो मिळाला नाही मात्र त्याचा गोषवारा येथे मिळाला तो वाचावा.
पुरुष स्त्रियांइतकेच भावनिक असतात ... पण ते तसे दाखवत नाहीत.
(अमेरिकेमधील 'व्हॅंडरबिल्ट विद्यापीठा'तील मानसशास्त्रज्ञ 'ऍन क्रिंग' ह्यांच्या 'अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन'च्या 'जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी'मधील शोधनिबंधाची 'सायन्स अ गो गो' ह्या संकेतस्थळावर करून दिलेली ओळख.)