एकुण - ३०० वाहने.
एकून ट्रक (३०%) = ९०.
बाकिची वाहने = ३०० - ९० = २१०
डिसेल वर चालणारी वाहने (२०%) = ६०.
ट्र्क आणि डिसेल वर चालणारी वाहने = ९० + ६० - १५( हि वाहने एकून ट्रक संखेत समाविष्ट आहेत.) = १३५ = ४५ %
बाकीची वाहने = ५५%