अभिनंदन!

संदिप आणि नास्तिक आपण आपली पद्धत विस्तृत केलेली नाही त्यामुळे कुठे चुकलाय ते नक्की सांगता येणार नाही.
अद्वैतुल्लाखान जरा अधिक विस्ताराने आपली पद्धत विस्तृत कराल तर चुक कुठे होत असावी हे कळेल.
निखील, आपण सुनील ला नको असलेली वाहने शोधली आहेत ती आता फक्त एकूण वहानांमधून वजा करून मग पर्सेंटेज काढावे की त्याला हवी असलेली मिळतील.जवळ आहात उत्तराच्या बरेच.. फक्त एक वजाबाकी..