..... अप्रतिम विडंबन

जाहले आयुष्य आहे,  आमचे बुजगावणे
बायको सांगेल तैसे या इथे आता डुला

छापकाटा चालला आहे कधीचा हा तिचा
एकदा लागेल नंबर याच आशेवर झुला

हे तर खासच! जियो!