केशा, झकास विडंबन !

पाडली आहे गझल, जी समजणे अवघड तुला
ठेवली मुद्दाम आहे  मी अलामत ही 'उ' ला

जाहले आयुष्य आहे, आमचे बुजगावणे
बायको सांगेल तैसे या इथे आता डुला
 - क्या बात है !