श्रीकांतजी,
आपल्या प्रतिभेला आणि काव्याला प्रणाम.
जे आपल्याला माहित आहेत पण जे अलौकिक असुनही उपेक्षिले गेले, कुणाला समजले नाही आणि केवळ ज्यांच्या हौताम्यामुळेच आज आपल्याला हे दिवस दिसले त्या क्रांतिकारकांविषायी किमान चार शब्द तरी आपण नक्कीच लिहू शकतो. जर आपल्या मुळे आणि चार जणांना आणि पुढे त्यांच्याकडून आणि कुणाला जर या महात्म्यांविषयी माहिती कळली, त्यांची महती कळली तर आपण निदान अत्यल्पांशाने का होईने त्यांचे ऋण फेडायचा प्रयत्न केल्याचे समाधान लाभेल.
या व अशा हुतात्म्यांविषयी जेव्हा आणि जसे जमेल तसे लिहिणे हे मी माझे कर्तव्य समजतो.