आपला मुलगा ज्या अमेरिकेचे गोडवे गात आहे तिची सुव्यवस्था त्याने निर्माण केलेली नाही.
अगदी बरोबर. एव्हढेच नव्हे तर त्या व्यवस्थेबद्दल काही बोलण्याचा अधिकार ही नसतो. त्या व्यवस्थेत फक्त त्यांचे कायदे पाळून राहू शकता. तरी त्यांचे एव्हढे गोडवे? आणि इथे ही व्यवस्था बदलण्याची संधी असताना सुद्धा काही करायचे नाही. हे म्हणजे ऊंटावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे.