विडंबन

दूरदेशी आमचा हा घोळ होतो नेहमी
समजतो बाईच आम्ही केशसंभारी मुला

हेच होते शेवटी जे आज माझे जाहले
एवढे हासू नका शेकेल तुमचा ही कुला..............
लई भारी !