मला वाटते टग्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. डीजेंचे विधान लौंडेबाजीचे समर्थन करीत नाही, तर उलट असे म्हणते की, मला सर्वसामान्याप्रमाणे प्रेम करता येत नाही, हे खरे दुःख आहे;  लौंडेबाजी करता येत नसेल, तर त्यात काही विशेष नाही.