एक चित्रपट काढणे म्हणजे विनोद नाही. आपल्यापैकी किती लोकं हे धाडस करू शकतील. चित्रपटाचे परीक्षण म्हणजे चांगल्या-वाईट बाबी लिहिणे. केवळ टिका करणे नव्हे.

या विषयावर फँटसीमय चित्रपट काढला हे ही थोडके नसे. "राज नंदा" शी सहमत.

गांधी चालतो मग शिवाजी महाराज का नाही ?
 
सगळे नियम मराठीलाच लागू करायचे आणि हिंदीवाल्यांनी (आणि आता भोजपुरी) काहीही केले तरी चालवून घ्यायचे हे योग्य नाही.