पुन्हा प्रयत्न केला.

सुनील ला नको असलेली वाहने ७५, एकूण ३०० वाहनातून वजा केल्यास २२५ म्हणजे ७५% वाहने सुनील ला मिळाली. असे काहीतरी उत्तर निघते. हे बहुतेक पुन्हा चुकले आहे. मला मनातून हे बरोबर असल्यासारखे वाटत नाही. असो.