घटस्फोट, काडीमोड आणि सोडचिठ्ठी यांतला अर्थभेद छान सांगितला. या तीनही शब्दांमधल्या तिन्ही अर्थच्छटा ज्या एका शब्दाने व्यक्त करता येतील तो शब्द म्हणजे विवाहविच्छेद!
आणखी एक शब्दः फ़ारकत =जूडिशल सेपरेशन=कोर्टाने पतिपत्नींवर लादलेला घटस्फोटपूर्व विरह.