मोगरा-फुलला  या संकेतस्थळावर सध्या 'ओऍसिस' नावाची कादंबरी मी लिहित आहे. तसेच माझ्या काही कविता व चारोळ्याही या ब्लॉगवर मी प्रसिद्ध केल्या आहेत. या ब्लॉगला अवश्य भेट द्या.