उत्तर देण्यास उशीर होतो आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपली क्षमा मागते.
--- हा एक नाग होता अशी आख्यायिका आहे. बहुधा पुराणातील (चूभूदेघे). पण भारतीय पुराणे आणि दैवतशास्त्र अर्थात मायथॉलॉजीकडे पाहिलं तर त्यात अनेक चित्रविचित्र देवता आहेत. त्यातीलच एक देवता म्हणजे नाग. जीवशात्रीय दृष्ट्या नाग ही सर्पवंशीय ( सरपटणाऱ्या ) प्राण्यांची एक विशिष्ठ जात आहे. पण परंपरेनुसार नाग या शब्दाला वेगळे संदर्भ असतात कारण हजारो वर्षांपासून आपल्याकडे गाची पूजा केली जाते. अगदी शेष, वासुकी पासून अनेक नागांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.
आक्षेप घेण्यामाअचा उद्देश इतकाच की अशा प्रकारे आख्यायिका स्वरूपातील माहितीचा उपयोग कोडे सोडवण्यासाठी करायचा असेल तर तपशिलाची चूक शक्यतो होऊ नये.

--अदिती