पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
राज्य सरकारच्या महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेत दावे मिटविताना दिवाणी दावे निकाली काढण्याचा मोठा प्रश्न होता. वैकल्पिक वाद निवारणांतर्गत सुरू करण्यात आलेल्या मध्यस्थी केंद्रामुळे हे काम सोपे होणार आहे. त्यासाठी या केंद्राच्या कामाचा प्रसार आणि प्रचार होण्याची गरज आहे. ग्रामपातळीवरील तंटामुक्त गाव समित्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास त्यांचे काम सोपे होईल.
एका खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या ...
पुढे वाचा. : मध्यस्थी केंद्र "तंटामुक्ती'ला पूरकच