एका गाववाल्याचा ब्लॉग येथे हे वाचायला मिळाले:

पुण्यातील ऑफीसमध्ये बसून मी हा ब्लॉग लिहीतोय. आज २९ एप्रिलचा बुधवार आहे. आता दुपारचे ४.३० वाजलेत. साधारणत: सहा किंवा साडेसहाच्या दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागातून पुण्याच्या मुख्य आवृत्तीकडे बातम्या यायला सुरुवात होईल. त्यात मुख्यत: वाढत्या उन्हाळ्याच्या बातम्या असतील. उन्हामुळे होणाऱ्या ...
पुढे वाचा. : वास्तव पत्रकारीतेचे आणि आयुष्याचेही