अमेरिकेच्या मतदानासंबंधी सगळ्यात मुर्खपणा कोणता असेल तर पर्यावरण, आधुनिक तंत्रज्ञान वगैरेच्या गप्पा मारणारा हा देश अजूनही मतदानाला कागद वापरतो. केवढी ही वृक्ष हानी आणि जुनाट पद्धतीचा वापर! त्यामानाने भारतात कीती आधुनिकता आहे आणि पर्यावरणाची काळजी घेतली जाते.