हरणटोळ यांनी म्हटल्याप्रमाणे धर्मगुरूने या माहितीचा उपयोग केला तर ती माहीती मिळणे बंद होईल. गुन्हेगारालाच ती माहिती उघड करायला धर्मगुरूने प्रवृत्त करावे. जर कुणी पश्चातापदग्ध होऊन कबुली देत असेल (पश्चाताप नसेल तर बहुधा गुन्हेगार येथपर्यंत येणार नाही) तर कदाचित धर्मगुरुच्या सांगण्यावर तो व्यापक कबुली देण्यास तयार होईल.