Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:


स्थळ: मुंबई विमानतळ, रात्रीचे बारा वाजत आलेत. नुकतेच आम्ही एकूण तीस तासाच्या प्रवासातून सुटलो आहोत. सगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने जोरदार हल्ला बोल केला असला तरी आम्हाला मायदेशात आल्याचा आनंदापुढे तो जाणवतही नाहीये. तीच चिरपरिचित ओळखीची हवा, हॉर्नचे, माणसांच्या जोरजोरात ओरडण्याचे आवाज, मुख्य म्हणजे जिकडेतिकडे माणसेच माणसे. हेच अंगात भिनलेले, हवेहवेसे चित्र. पटकन पासपोर्टावर छप्पे मारून घेतले. त्या ...
पुढे वाचा. : अहाहा!!! वासानेच मन वेडे झाले .